Type Here to Get Search Results !

💧 चंद्रपूर शहरातील पाणीटंचाई निवारणासाठी महानगरपालिका प्रशासनाची विविध स्तरांवर प्रभावी उपाययोजना सुरू




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


चंद्रपूर :- सविस्तर माहिती पुढील प्रमाणे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येत आहेत.


✅ अमृत २.० अभियानांतर्गत ५३ MLD क्षमतेचे अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र व ०५ नवीन उंच पाणी टाक्यांचे बांधकाम प्रगतीपथावर


✅ शहरात ४४ नवीन हातपंप व ०१ नवीन ट्युबवेल कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरू


✅ बंद पडलेल्या ३३२ हातपंपांची दुरुस्ती पूर्ण


✅ टंचाईग्रस्त भागांमध्ये १०७ सिंटेक्स टाक्यांची व्यवस्था


✅ महानगरपालिकेचे ११ व खासगी ०८ असे एकूण १९ टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा


✅ विविध भागांत पाणपोई सुरू


नागरिकांना नियमित, स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे.

Post a Comment

0 Comments