जिल्हाधिकारी विकास मीना यांचे निर्देश
मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
यवतमाळ, दि.10 : - आगामी मान्सूनपूर्व तयारी, पूर व अतिवृष्टीच्या संभाव्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज महसूल भवन येथे विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वंकष नियोजन करण्याचे निर्देश दिले.
बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड, पूनम अहिरे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी मनोजकुमार ढगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments