Type Here to Get Search Results !

रात्रौ ची वेळ बघून चोरट्याने केली घरातून गाडी चोरी



मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की काल रात्रौ सविता राजू काळे यांची चहा ची दुकान बागला चौक रेल्वे गेट जवळ आहे नेहमी प्रमाणे सविता काळे काल सकाळी आपल्या कामावर निघून गेल्या आणि रात्रौ 8 वाजता त्या कामावरून घरी परत आल्यावर त्यांनी नेहमी जिथे त्या गाडी लावतात तिथेच त्यांनी MH34 BA4564 या क्रमांकाची एव्हीटर कंपनी ची व्हाईट कलर ची गाडी लावली व रात्रौ आपले जेवण करून काम उरकून त्या झोपायला गेल्या गाडी अगदी दरवाज्याच्या बाहेर असतांना मध्यरात्री आवाज न करता अज्ञात चोरट्याने ती गाडी चोरून नेली घरचे सगळे सकाळी उठल्यावर बघतात तर दारासमोर गाडी न दिसल्याने सविता राजू काळे यांनी इकडे तिकडे शोधाशोध सुरू केली पण त्यांना गाडी कुठेच दिसेना नंतर त्यांनी सरळ सिटी पोलीस स्टेशन कडे धाव घेतली व रीतसर तक्रार नोंदवली आहे पुढील तपास सुरू आहे


जर कोणाला कोणाला  MH 34 BA 4564  EVHITAR या कंपनीची व्हाईट कलर ची गाडी कोणाला आढळून आल्यास आपण खालील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा 🙏🙏🙏मोबाईल नंबर +91 9834050226

Post a Comment

0 Comments