मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
वाशीम :- जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय दूरसंचार समिती (DLTC) बैठकीत जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्क, भारतनेट, बीएसएनएल ४जी सॅच्युरेशन, ५जी सेवा, राईट ऑफ वे (RoW), CBuD प्रणाली आणि संचार साथी उपक्रमाचा आढावा घेण्यात आला.
🔹 जिल्ह्यातील ७८० गावे मोबाईल नेटवर्कद्वारे कव्हर
🔹 २,१३४ बिटीएस व ५८० मोबाईल टॉवर्स कार्यरत
🔹 बीएसएनएल ४जी सॅच्युरेशन प्रकल्प पूर्ण
🔹 CBuD प्रणालीच्या प्रभावी वापरासाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्याचे निर्देश
नागरिकांनी 'संचार साथी' अॅप व संकेतस्थळाचा वापर करून दूरसंचार सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Post a Comment
0 Comments