Type Here to Get Search Results !

गडचिरोली पोलिसांची अवैध दारूविरोधात मोठी कारवाई!




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


गडचिरोली :- मौजा शिवनी येथे शेतातील फार्महाऊसमध्ये विक्रीसाठी साठवून ठेवलेला अवैध देशी दारूचा साठा गडचिरोली पोलिसांनी जप्त केला. कारवाईदरम्यान जमिनीखालील सिमेंट टाकीत लपवून ठेवलेले व नष्ट करण्याचा प्रयत्न केलेले 2,000 नग (90 ML) देशी दारूचे निपा जप्त करण्यात आले.


💰 एकूण जप्त मुद्देमाल : ₹1,00,000


फरार आरोपी किरण शंकर ताडपल्लीवार (रा. शिवनी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.


दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत गडचिरोली पोलीस अवैध दारू विक्री व वाहतुकीवर कठोर कारवाई करत आहेत.

Post a Comment

0 Comments