मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
नागपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे, कर आकारणी व कर संकलन समिती सभापती श्रीमती सरिता कावरे यांच्यसह नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण करून जनजागृती केली.📍लकडगंज झोन- झोन कार्यालय
तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 📍सतरंजीपुरा झोन कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी झोन सभापती अभिरूची राजगिरे यांच्यासह नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण करून जनजागृती केली.

Post a Comment
0 Comments