Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

ऑपरेशन शोध-४ ला मोठे यश! वर्षभरापासून बेपत्ता असलेली अल्पवयीन मुलगी नागपुरातून सापडली




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


चंद्रपूर : - सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की चंद्रपूर पोलिसांच्या ऑपरेशन शोध-४ मोहिमेंतर्गत वर्षभरापासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा नागपूर जिल्ह्यातून शोध घेण्यात यश आले आहे. चिमूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल अपहरण प्रकरणाचा तपास करताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपी सरगम केशव बावणे याच्यासह मुलीला ताब्यात घेतले. AHTU, स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेलच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या यशस्वी मोहिमेमुळे प्रलंबित प्रकरणाचा उलगडा झाला असून पोलिसांच्या तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

Post a Comment

0 Comments