मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक ✍🏻
8208166961/9860020016
नागपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की मार्ग क्र. ५४ वरील ‘आपली बस’चे चालक श्री शुभम सार्वे आणि वाहक श्री.योगेश वनकर यांनी अपघातग्रस्त कुटुंबाला तात्काळ दवाखान्यात पोहोचवून माणुसकी आणि कर्तव्यदक्षतेचा आदर्श घालून दिला. त्यांच्या या तत्पर सेवेस सलाम!
आपली बस’ कर्मचारी व प्रवाशांनी दाखवलेल्या या मानवतावादी कृतीचे परिवहन समितीच्या माननीय अध्यक्षा श्रीमती मंगला खेकरे यांनी त्यांचे परितोषक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले. या प्रसंगी आपली बस आणि Chalo Mobility Pvt. Ltd. च्या अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments