Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

आमदार सुधाकर अडबाले सर आज मंत्रालयात शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज राजेश भोयर यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.




मनोज एल खोब्रागडे

✍️मूख्य संपादक✍️

8208166961/9860020016


चंद्रपूर :- यावेळी मा. उच्च न्‍यायालय आदेश व शासन निर्णयानुसार विदर्भातील शाळा २६ जूनपासून सुरु करण्याबाबत चर्चा करून मागणी केली. याबाबतचे निवेदन राज्यमंत्री यांना दिले. विदर्भातील शाळा २६ जूनपासून सुरु करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी यावेळी सांगितले. सोबतच शालेय शिक्षण विभागातील प्रलंबित विषयांवर चर्चा करण्यात आली. 


यावेळी आमदार ॲड अभिजीत वंजारी, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अमरावती शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमेदवार श्री. दिलीप कडू उपस्‍थित होते.

Post a Comment

0 Comments