Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

वंचित बहुजन आघाडी, पश्चिम जिल्ह्याच्या वतीने वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


औरंगाबाद :- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने औरंगाबाद येथील छोटे पंढरपूर येथे पायी जाणाऱ्या दिंड्यांमधील वारकऱ्यांना फराळासाठी चिप्स आणि पाण्याचे वाटप करण्यात आले.


यावेळी वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, तालुकाध्यक्ष बाबासाहेब दुशिग, कारभारी पाटील गोलाडे, काकासाहेब दाणे, रामेश्वर दाणे, सईद बाबा पठाण, आदित्य गाडेकर, ज्ञानेश्वर जाधव, सुमित जाधव, राहुल दुशिग, अशोक हाडुळे तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments