मनोज एल खोब्रागडे
✍️मुख्य संपादक✍️
8208166961/9860020016
संभाजीनगर :- आज संभाजीनगरच्या भूमीवर विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी उभा राहिलेला जनसागर पाहून सत्ताधाऱ्यांनाही धडकी भरली. महाराष्ट्रातील अनेक लढाऊ नेते एकाच मंचावर आले आणि विद्यार्थ्यांच्या आवाजाला बुलंद ताकद मिळाली.
यावेळी महाराष्ट्राचा वाघ दीपकभाई केदार यांनी आपल्या रोखठोक आणि आक्रमक भाषणातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारत ठाम भूमिका मांडली. त्यांच्या भाषणाने उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
"ये तो अभी झांकी है, असली पिक्चर अभी बाकी है!"
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठीचा हा लढा आता अधिक तीव्र होणार आहे. अन्यायाविरोधातील ही लढाई थांबणारी नाही.
असे भाषण मंचावर उपस्थित मान्यवरांनी केली.

Post a Comment
0 Comments