Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा खनिज प्रतिष्ठान नियामक परिषदेच्या बैठकीस खा. प्रतिभाताई धानोरकर उपस्थित




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016


चंद्रपूर :- बैठकीत जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीअंतर्गत जिल्ह्यात प्रस्तावित व प्रगतीपथावर असलेल्या विविध लोककल्याणकारी विकासकामांचा आढावा घेण्यात आला. खनिज निधीचा पारदर्शक व प्रभावी वापर करून स्थानिक जनतेच्या सामाजिक व आर्थिक विकासाला प्राधान्य देण्याबाबत बैठकीत धोरणात्मक चर्चा करण्यात आली.


यावेळी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. प्रा. डॉ. अशोक उईके, जिल्हाधिकारी मा. वसुमना पंत,मा.खासदार प्रतिभाताई धानोरकर आमदार मा. श्री. सुधीर मुनगंटीवार, आमदार मा. श्री. विजय वडेट्टीवार, आमदार मा. श्री. किशोर जोरगेवार, आमदार मा. श्री. करण देवतळे, आमदार मा. श्री. देवराव भोंगळे, आमदार मा. श्री. अभिजीत वंजारी, आमदार मा. श्री. हेमंत पाटील,आमदार मा. श्री. सुधाकर अडबाले, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पुलकित सिंग, मनपा आयुक्त श्री. अखनुरी नरेश, जिल्हा पोलीस अधीक्षक, यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments