Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

चंद्रपूर महानगर पालिकेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 

चंद्रपूर :- आज चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक स्थायी समिती सभापती सौ. मनस्वी संदीप गिऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या विविध विकासकामांबाबत, नागरिकांच्या समस्या तसेच शहरातील आवश्यक कामांच्या प्रगतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली.

शहराचा विकास, नागरिकांचे प्रश्न आणि जनहिताचे निर्णय यांना प्राधान्य देत सातत्याने कार्यरत…!

Post a Comment

0 Comments