रात्री 10.. 00 ची बस नागपूर ते चंद्रपूर अखेर बस प्लांटफार्मवर उभी.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी :-राज्यातील मध्यवर्ती भाग म्हणून ओडखले जाणारे नागपूर शहराला ओळखला जातो, शहरातील गणेश पेट या ठिकाणी मध्यवर्ती बस स्थानक प्रवाश्यांचा सेवे करिता 30 प्लांट फार्म घेऊन मोट्या दिमाखाने उभारले आहे. मात्र या ठिकाणी खरे वास्तव वेगळी आहे.. याची जाणीव दिनांक 19 सप्टेंबर रोजी रात्री नागपूर बस स्थानकावर आली आहे.
नागपूर ते चंद्रपूर ही बस नागपूर स्थानकावरून अंतिम फेरी बस होती,, त्या क्षणी चंद्रपूर मार्गांवर जाणारे प्लांट क्रमांक 15 वर बस ची प्रतीक्षेत अपंग, वृद्ध, आंधळे बसून होते.
बस काही प्लांट फार्म वर येत नव्हती मैदानात लागून होती.प्लांटफार्म वर लावण्यास नकार दिले असता...
त्याच क्षणी कमलापूर चे सामाजिक कार्यकर्ते तथा लोकमत वृत्त पत्राचे जेष्ठ पत्रकार श्रीधरभाऊ डुग्गीरालापाठी यांनी नागपूर च्या बस्थानाकात पोहचले असता,,,, तेथील प्रकार वेगळे दिसलें,,,, त्याच क्षणी विलंब न करता डेपो मॅनेजर यांच्याशी संपर्क साधून चौकशी विभागात तक्रार दाखल केले कि,,
नागपूर ते चंद्रपूर बस प्लांट फार्म वर लागलीच पाहिजे अन्यथा मी बस्थानक परिसरात टीय्या आंदोलन करणारअसल्याचे आक्रमक भूमिका घेत प्लांटफार्म वर जो पर्यत बस येत नाही तो पर्यन्त मी बसणार नाही... हे भूमिका घेतले.....
प्लांट फार्म वर वणी येथून आलेली बस मुक्कामी करिता बस लावले असता.. आमचा अधिकार.. आमची बस,,, आमची बस या ठिकाणी लागली पाहिजे अन्यथा मैदानातून बस हलणार नाही ही भूमिका घेतले असता..... अखेर बस स्थानक मॅनेजर स्वतः येऊन वणी बस ला बाजूला हटवून नियोजित असलेली शेवटची म्हणजे रात्री 10.00 वाजताची बस चंद्रपूर ते नागपूर बस प्लांट फार्म वर लावले, तेव्हाच बस पुढे चंद्रपूर साठी सोडण्यात आले......
नोट...
नागपूर बस स्थानकात 15 व्या प्लांट फार्म वर लावणारी बस बसस्थानक अधिकाऱ्याची मनमानी ने मैदानात लावून प्रवाशी भरत असताना माझ्या निर्दर्शनात आले असता... प्लांटफार्म वर प्रतीक्षेत असलेले वृद्ध, अपंग, निराधार, महिला प्रवाशी यांची गैरसोय होणार नाही म्हणून मी नागपूर बस स्थानक अधिकाऱ्याशी बाचाबाची व वरिष्ठ स्थरावर संपर्क करून प्लांट फार्म वर बस लवण्यास अनिवार्य केलो.
बस नियोजित प्लांटफार्म वर लागल्या मुळे बस स्थानक परिसरात शेवटची बस च्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवासांचे सोय झाली अन्यथा बस मैदानात लागून बाहेर च्या बाहेर आल्यास चंद्रपूर मार्गावरील प्रवासी मात्र नागपूरबसस्थाकात रात्र काढावं लागलं असता हे मात्र विशेष....
प्रत्येक दिवशी नागपूर वरून सुटणारी शवटची बस प्लांट फार्म वर न लागता मैदानातून बाहेर पडत असल्याचे अनेक प्रवाशी बोलत होते,,, मात्र आज गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीधर भाऊ दुग्गीरालापाठी मुळे अनेक प्रवाशी सुखरूप प्रवास करीत आहेत. त्या मुळे प्रवश्यानी त्यांचे कौतुक केली जात आहेत.

Post a Comment
0 Comments