मनोज एल खोब्रागडे
✍️मुख्य संपादक✍️
8208166961/9860020016
चंद्रपूर, दि. 22 : - वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, चंद्रपूर येथील भाडेतत्वावरील वाहन लावण्याकरीताचे निविदापत्र (अटी व शर्तीसह) कार्यालयातून प्राप्त करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर निविदा 1 ते 12 जून पर्यंत कार्यालयातील सिलबंद निविदा पेटीत टाकाव्या. 15 जून 2026 रोजी दुपारी 2 वाजता निविदा उघडण्यात येईल. सदर निविदा प्रक्रियासंबंधी वरिष्ठांच्या आदेशानुसार बदल करण्याचे/निर्णयाचे सर्व अधिकार कार्यालय प्रमुखास आहेत. अधिका माहितीकरीता वरिष्ठ भूवैज्ञानिक,भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, प्रशासकीय इमारत, गाळा क्र. 15 व 16, चंद्रपूर येथे संपर्क करावा, असे वरिष्ठ भुवैज्ञानिक लीना धवन बारहाते यांनी कळविले आहे.

Post a Comment
0 Comments