Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

रामाळा तलाव परिसराची मान. आयुक्तांकडून पाहणी




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


चंद्रपूर :-  सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की आज रामाळा तलाव येथे मृत जलचर (मासे) आढळून आल्याने संभाव्य आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी चंद्रपूर मनपा आयुक्त श्री.अकुनुरी नरेश तथा उपायुक्त श्री. संदीप चिद्रवार यांनी तातडीने पाहणी केली.

यावेळी तलाव परिसरातील मृत जलचर (मासे) त्वरित काढुन संपूर्ण साफसफाई करण्यात यावी, तसेच नागरिकांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याच्या सुचना स्वच्छता विभाग व अग्निशमन विभागाला देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments