Type Here to Get Search Results !

बकरी ईदपूर्वी चंद्रपुरात पोलिसांचा मोठा अक्शन | 275 आरोपींची परेड, 34 ठिकाणी नाकाबंदी




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांनी गोवंश तस्करी आणि संबंधित गुन्ह्यांतील आरोपींवर मोठी प्रतिबंधक कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यातील 350 आरोपींपैकी 275 आरोपींना पोलिसांनी परेडसाठी बोलावले. पोलिस अधीक्षक Ayush Nopani यांनी कलम 126 आणि 129 अंतर्गत बंदपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. आंतरराज्यीय आणि आंतरजिल्हा सीमेवर 34 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून, बकरी ईद शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.

Post a Comment

0 Comments