केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या ऑनलाइन प्रमुख उपस्थितीत पार पडली
मनोज एल खोब्रागडे
✍️मुख्य संपादक✍️
8208166961/9860020016
मुंबई :- मुंबई येथील आय.एम.सी. हॉल, चर्चगेट बैठकीस उपस्थित राहून पश्चिम विदर्भातील संघटनात्मक मजबुती, आगामी राजकीय दिशा, जनसंपर्क वाढ तसेच पक्षविस्तार यासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी माझ्यासह , विधान परिषद सदस्य बच्चूभाऊ कडू, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी मंत्री तथा पश्चिम विदर्भ संघटक जगदीश गुप्ता, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, माजी आमदार संजय रायमूलकर, माजी आमदार नारायण गव्हाणकर, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, माजी आमदार श्रीकांत देशपांडे, पश्चिम विदर्भ सहसंपर्क प्रमुख पराग पिंगळे, माजी जिल्हाप्रमुख दिनेश बुब यांच्यासह पक्ष सचिव वैभव थोरात, लोकसभा संपर्क प्रमुख संजयजी सोनार उपस्थित होते

Post a Comment
0 Comments