Type Here to Get Search Results !

नवनियुक्त काँग्रेस शहर अध्यक्ष शिवाराव पोलशेट्टी यांचा सत्कार

 



मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


चंद्रपूर :- सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे नवनियुक्त अध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी यांचा चंद्रपूर शहर जिल्हा कांग्रेस कमिटी चे माजी अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांचे प्रमुख उपस्थितीत शाल,काँग्रेस दुपट्टा,पुष्पगुच्छ  देऊन सत्कार करण्यात आला,यावेळी महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेता राजेश अडूर,शहर महिला काँग्रेस अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे,नगरसेवक सोफिया तवंगर,काँग्रेस चे जेष्ठ नेते युशूफ चाचा,प्रा.बलबीर सिंग गुरव,प्राचार्य नरेंद्र बोबडे,पप्पू सिद्धिकी,नौशाद शेख,इमरान दोसानी,अमित सिडाम,रुचीत दवे,गौस खान,सागर खोब्रागडे, साबीर सिद्धिकी ,मीनल शर्मा कासिफ भाई उपस्थित होते ,तसेच युवक काँग्रेस पक्षाचे माजी महासचिव रुचीत दवे यांचा वाढदिवस निमित्त केक कापून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या

Post a Comment

0 Comments