Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

माजी आमदार श्री. सुभाष धोटे चंद्रपूर जिल्हा काँग्रेस ग्रामीण अध्यक्षपदी निवड




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


चंद्रपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की चंद्रपूर जिल्हा काँग्रेस ग्रामीण अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार श्री. सुभाष धोटे यांना पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले. 


श्री. सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे काम अधिक गतिमान होईल आणि जनसामान्यांचा आवाज अधिक प्रभावीपणे बुलंद होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


यावेळी श्री. विनायक बांगडे, श्री. सुभाष गौर, श्री. संतोष लहामगे, श्री. गोपाल अमृतकर, सर्व नगरसेवक तथा काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटन अधिक मजबूत करून जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक ताकदीने लढण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments