Type Here to Get Search Results !

महिला उद्योजकांच्या सशक्तीकरण व सक्षमीकरणासाठी जिजाऊ स्मृती शोध संस्थानचे बांधकाम जोमात सुरु




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


नागपूर : -  सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की नागपूर शहरातील महिला उद्योजकांच्या सशक्तीकरण व सक्षमीकरणासाठी मनपातर्फे उभारण्यात येत असलेल्या जिजाऊ स्मृती शोध संस्थानचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे, असे निर्देश मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी अधिकाऱ्यांना दिले.


शंकरनगर मध्ये उभारण्यात येत असलेल्या जिजाऊ स्मृती शोध संस्थानच्या कामाची पाहणी आयुक्त डॉ. विपीन यांनी आज (ता. 27) केली. यावेळी कार्यकारी अभियंता श्रीमती अल्पना पाटणे, उपअभियंता श्री. आनंद मोखाडे, माजी महापौर श्रीमती नंदा जिचकार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments