Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

दिवंगत खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली तथा भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन




मज़हर खान पठान 

चंद्रपुर शहर प्रतिनिधी 

9322611037



चंद्रपूर :- चंद्रपूर वणी आर्नी लोकसभा क्षेत्राचे दिवंगत खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त तिवारी भवन चंद्रपूर येथे बाळुभाऊ मित्रपरिवार तर्फे बाळूभाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून आदरंजली अर्पण करून माता महांकाली मंदिरात भक्तजनांसाठी भोजनदान करण्यात आले. कार्यक्रमाला चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष शिवा राव,माजी अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी,शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे,नगरसेवक राम यादव,प्राचार्य नरेंद्र बोबडे,तवंगर खान,सागर खोब्रागडे,पप्पू सिधिकी,राजवीर यादव,नौशाद शेख,साबिर सिद्धिकी,राजू वासेकर,इरफान भाई,अमित सिडाम, काशिफ अली, राजीव खजांची,परवेज़ खान, अभिशेख रेवल्लीवार आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments