Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन




मनोज एल खोब्रागडे

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


      अमरावती, दि. 31 :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.


     यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल विवेक जाधव, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments