Type Here to Get Search Results !

नेताजी सुभाष चंद्र बोस चौक परिसरात नवीन लाईट लावून ते आश्वासन केले पूर्ण

 

 

 प्रभाग क्रमांक 16 च्या नगर सेविका सौ अनिताताई हनुमान चौखे यांचं काम बघून सर्वत्र होत आहे कौतुक



मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


 चंद्रपूर (बाबूपेठ) :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की महानगर पालिकेच्या निवडणुकीत उभ्या असतांना  काँग्रेस पक्षाच्या वतीने सौ अनिता ताई हनुमान चौखे यांनी आपला प्रचार करत असताना प्रभाग क्रमांक16 येथील नागरिकांना दिलेल्या वचननाम्यात सत्यात उतरुन त्यांनी प्रभाग क्रमांक16 मधील एक एक काम पूर्ण करून देत आहेत त्या पैकी नेताजी सुभाष चंद्र बोस चौक बाबूपेठ येथील 2015 पासून लावलेले जुने लाईट काढून नवीन एलईडी लाईट लावण्यात आले आहे, नेताजी सुभाष चंद्र बोस कमिटी यांनी नगरसेविका सौ अनिता हनुमान चौखे यांना सांगितल्यानंतर त्यांना आश्वासन दिले होते आज ते नेताजी सुभाष चंद्र बोस चौक परिसरात नवीन लाईट लावून ते आश्वासन पूर्ण केले, या अनुषंगाने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments