Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

आमदार मा. विजयभाऊ वडेट्टीवार यांची कन्या चि.सौ.का. शिवानी ताई आणि चिरंजीव अभिसार विवाहप्रित्‍यर्थ दिल्या शुभेच्छा




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


चंद्रपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की काँग्रेस चे कार्यकर्ते श्री माननीय राजवीर यादव व श्री माननीय रामनरेश यादव महानगर पालिकेचे प्रभाग क्रमांक 13 चे नगर सेवक बंगाली कॅम्प झोन चे सभापती यांनी माजी राज्य मंत्री,व विधीमंडळ विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.श्री विजयभाऊ वडेट्टीवार यांची कन्या चि.सौ.का. शिवानी ताई आणि चिरंजीव अभिसार यांच्या विवाहप्रित्‍यर्थ नागपूर येथे आयोजित स्वागत समारंभाला उपस्थित राहून नवदांपत्यास वैवाहिक सह जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments