Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत विकासाची वाट!




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील तेलंगखेडी येथे भेट देऊन मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.


शेतकरी आणि शेती समृद्ध होण्यासाठी शेतापर्यंत मजबूत रस्ते पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि सूचनांची सविस्तर माहिती जाणून घेतली.


माझ्यासमवेत आ. आशिष देशमुख जी, भाजप नागपूर जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारेजी, माजी आ. सुधाकर कोहळेजी, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदारजी, संदीप सरोदे तसेच इतर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments