Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

पारडी येथील प्रस्तावित भाजीपाला बाजार, मटण मार्केट आणि डीपी रोडची मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्याकडून पाहणी



 

मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻 8208166961/9860020016 


नागपूर :-  सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त यांनी पारडी येथील प्रस्तावित भाजीपाला बाजार, मटण मार्केट आणि डीपी रोडची मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी आज (ता.21) पाहणी केली. यावेळी प्रभारी अतिरिक्त आयुक्त श्री. मिलींद मेश्राम, कार्यकारी अभियंता श्री. अजय पाझारे, उपअभियंता श्री. राजीव गौतम, श्री. मंगेश गेडाम यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments