Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

मोमीनपुरा टिमकी चौक येथे घरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट




कोणतीही जीवित हानी झालेली नाही 


मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


नागपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की नागपूर येथील मोमीनपुरा टिमकी चौक येथे घरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. या घटनेची माहिती मिळाल्यावर गंजीपेठ अग्निशमन केंद्रातील जवानांनी लगेच जाऊन आग नियंत्रणात आणली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु घरी असलेल्या सामानाचे व घराचे मोठे नुकसान झाले आहे अशी माहिती नागपूर प्रतिनिधी ने दिली या आगीत जळलेल्या घरमालकाला शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी सर्वत्र होत आहे.

Post a Comment

0 Comments