Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

चंद्रपूर येथील वास्तू व सेवा कर भवनाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण उत्साहात संपन्न!




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


चंद्रपूर :- चंद्रपूर येथील वास्तू व सेवा कर भवनाच्या नव्या इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके उपस्थित होते.


यावेळी विशेष अतिथी म्हणून डॉ. आशिष जयस्वाल यांची उपस्थिती लाभली.

तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार, आमदार श्री. सुधाकर अडबाले, आमदार करणजी देवतळे महापौर संगीता खांडेकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.


या नव्या इमारतीमुळे करदात्यांना अधिक सुलभ, आधुनिक आणि दर्जेदार सेवा उपलब्ध होणार असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेतही वाढ होणार आहे.

Post a Comment

0 Comments