Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

विधानपरिषद निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून निलेश विश्वकर्मा यांचा उमेदवारी अर्ज दाखल




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


चांदुररेल्वे :- महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवार म्हणून निलेश विश्वकर्मा यांना संधी दिली असून, त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.


यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, चांदूर रेल्वेच्या नगराध्यक्षा प्रियांका विश्वकर्मा, अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, तालुकाध्यक्ष किशोर जामानिक, गजानन गवई तसेच अमरावती जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments