Type Here to Get Search Results !

अवैध डिझेल वाहतुकीला आळा!




आष्टी पोलीसांची धडक कारवाई;


 ₹7.58 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत.


मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


गडचिरोली (आष्टी) :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी या गावा मध्ये अवैध डिझेल वाहतुकीला आळा! आष्टी पोलीसांची धडक कारवाई; ₹7.58 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत.


पोस्टे आष्टी पोलीसांनी अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या आरोपीस अटक करून 1,599 लिटर डिझेलसह जॉन डीअर ट्रॅक्टर-ट्रॉली असा एकूण ₹7.58 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.


कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध गडचिरोली पोलीसांची कारवाई यापुढेही सुरूच राहणार.

Post a Comment

0 Comments