Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

यवतमाळ येथे निष्ठावंत शिवसैनिकांच्या वज्रमुठेची ताकद कायम




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


यवतमाळ :- पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी उपस्थित निष्ठावंत शिवसैनिकांसोबत संवाद साधत, विकासनिधी मिळत नाही म्हणून बोंबा मारणाऱ्या आणि फितुरी करणाऱ्या गद्दार खासदारांचा समाचार घेतला. प्रत्येक मतदाराने आपल्या बहुमूल्य मताशी झालेल्या विश्वासघाताचा जाब विचारलाच पाहिजे, असे आवाहन देखील ह्यावेळी त्यांनी केले.


ह्या कार्यकर्ता मेळाव्यास युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, आमदार संजय देरकर, आमदार सिद्धार्थ खरात, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments