Type Here to Get Search Results !

गडचिरोली पोलीसांनी केला अवैध दारु व चारचाकी वाहनासह एकूण 8,24,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


   गडचिरोली:-   गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतूक करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांचे अवैध दारु विक्री करणा­यांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावरुन काल दिनांक 11 जुलै 2026 रोजी पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे व त्यांच्या पोलीस पथकाने पोस्टे चामोर्शी हद्दीत सापळा रचून अवैद्य देशी-विदेशी दारूची वाहतुक करणा­या आरोपीविरुध्द कारवाई केलेली आहे.

Post a Comment

0 Comments