Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

नागपूर महामार्गावर एमडीआर माॅल समोर पाणी जमा झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण


मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 

चंद्रपूर :- वडगाव प्रभागातील मित्र नगर,हवेली गार्डन,ओम भवन,नानाजी नगर व इतर भागात सततच्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी तातडीच्या उपायोजना केल्या. यावेळी माझे सहकारी नगरसेवक श्री. अजय बल्की, नगरसेविका सौ.मनिषाताई बोबडे, सौ.प्रतिक्षा अक्षय येरगुडे, जनविकास सेनेचे प्रफुल बैरम, आकाश लोडे व अमोल घोडमारे व अक्षय येरगुडे उपस्थित होते.

नागपूर महामार्गावर एमडीआर माॅल समोर पाणी जमा झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.याची पाहणी करतांना उपमहापौर श्री.प्रशांत दानव, स्थायी समितीच्या अध्यक्षा सौ. मनस्वी गिऱ्हे,आयुक्त श्री.अकनुरी नरेश,उपायुक्त श्री.शेषराव टाले,शहर अभियंता श्री.रवि हजारे,स्वच्छता विभागाचे प्रमुख डॉ.अमोल शेळके,सहा.अभियंता श्री.अतुल टिकले व श्री.आशिष भारती. 

या समस्येचे निराकरण करण्यासाठी  आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी सर्वसन्माननीय  उपमहापौर,स्थायी समिती अध्यक्षा व आयुक्त यांनी दिले.

Post a Comment

0 Comments