Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

शिर्डीत दिव्यांग स्वाभिमानाचा ऐतिहासिक विजय!




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016


शिर्डी :- दिव्यांगाचे दैवत वंदनीय बच्चुभाऊ यांच्या प्रमुख उपस्थिती शिर्डी येथे ५ दिव्यांग व्यावसायिक स्टॉलचे उद्घाटन करून दिव्यांगांच्या आर्थिक स्वावलंबनाकडे महत्त्वाचे पाऊल टाकले. दिव्यांग संवाद कार्यक्रमात RTI चा प्रभावी वापर करून प्रत्येक शहरात दिव्यांगांसाठी राखीव स्टॉलचा हक्क मिळवण्याचे आवाहन केले. आज ५ स्टॉल, तर पुढील वर्षी शिर्डीत ५० स्टॉल उभे करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments