Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर! सौ. वाणी शैलेश सदालावारभाजपा कार्यकर्ता




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016


चंद्रपूर :- मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाकाली कॉलरी, बाबूपेठ प्रभाग क्र. १३ येथे सिव्हरेज लाईनच्या कामामुळे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. पावसामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. एका स्कॉर्पिओ वाहनाचा घसरून वीज खांबाला धडक लागल्याने मोठी दुर्घटना टळली.


परिसरातील नागरिकांनी ही समस्या माझ्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मी चंद्रपूर महानगरपालिकेकडे तातडीने पाठपुरावा केला. अवघ्या एका दिवसात रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments