Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याच्या संदर्भात बैठक सपन्न




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


नागपूर :-  सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की महानगर पालिकेच्या वतीने नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याच्या संदर्भात एक बैठक महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या प्रमुख उपस्थितीत मनपा मुख्यालय येथे डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभाकक्षात घेण्यात आली. या बैठकीत मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगानंथम एम., माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, मनपा अधिकारी, नागपूर सुधार प्रन्यास तसेच इतर विभागाच्या अधिकारी उपस्थित होते. बैठकीत शहरात 5 लक्ष वृक्ष लागवडीच्या संदर्भात सूचना देण्यात आली. मनपाद्वारे ही मोहीम 1 ऑगस्ट पासून राबविण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments