मनोज एल खोब्रागडे
✍️मुख्य संपादक✍️
8208166961/9860020016
ब्रम्हपुरी :- यावेळी हॉस्पिटलचे संचालक डॉ. विवेक नाकाडे व डॉ. केतकी नाकाडे यांच्याशी संवाद साधत रुग्णालयातील विविध आरोग्य सुविधा व उपलब्ध वैद्यकीय सेवांची माहिती घेतली.
या आधुनिक रुग्णालयाच्या माध्यमातून ब्रम्हपुरी व परिसरातील नागरिकांना दर्जेदार, विश्वासार्ह आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला. नाकाडे हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Post a Comment
0 Comments