Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

धनोजी कुणबी समाज पुरस्कृत चंद्रपूर जिल्हा नागरी व ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित, चंद्रपूर यांच्या उद्घाटन सोहळा मोठया थाटात संपन्न!



मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


चंद्रपूर :- धनोजी कुणबी समाज पुधनोजी कुणबी समाज पुरस्कृत चंद्रपूर जिल्हा नागरी व ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित, चंद्रपूर यांच्या उद्घाटन सोहळ्याचारस्कृत चंद्रपूर जिल्हा नागरी व ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित, चंद्रपूर यांच्या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम धनोजी कुणबी समाज भवन येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


या सोहळ्यास आमदार श्री. देवराव भोंगळे, आमदार श्री. संजय देरकर, अध्यक्ष श्रीधर मालेकर, श्री. मनोहर पाऊणकर, श्री. संजय ढवस, श्री. चंद्रकांत वासाडे, सौ. प्रभाताई वासाडे, श्री. सरदार पावडे, श्री. संतोष कुचनकर, डॉ. विनोद मुसळे, श्री. मोरेश्वर बोंडे, नगरसेविका सौ. मनिषा बोबडे, श्री. रणजीत डवरे, नगरसेवक श्री. अजय बल्की, श्री. निळकंठ पावडे, श्री. रवींद्र झाडे, डॉ. हेलवते, श्री. अतुल देऊळकर, श्री. नामदेव मोरे, सौ. मंजुषा मोरे, श्री. सचिन राजूरकर तसेच समाजातील अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.


ही सहकारी पतसंस्था समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, स्वावलंबनासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, हा विश्वास यावेळी व्यक्त केला.


सर्व पदाधिकारी, मान्यवर व समाजबांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा आमदार सुधाकर अडबाले यांनी दिले!

Post a Comment

0 Comments