Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

पावसाचे 4 नक्षत्र खाली निसर्ग राजा या वर्षी बळीराजा वर झाले नाराज


मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016

नागपूर (पुल्लर ):- सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे आहे की यावर्षी सर्वसाधारणपणे बघतः पाण्याचा यावर्षी अंदाज दरवर्षी प्रमाने पाहता खुपचं कमी आहे . पावसाचे 2 नक्षत्र खाली गेले आणी आद्रा नक्षत्रामध्यें धानाचे बियानं शेतात टाकण्यात आले, बियानं टाकल्या पासून अधामधात खुपचं विरळ पाणी पडला परंतू बघतः शेतकरी वर्ग सुखातीपासुनच नाराज आहे मित्रांनो . निसर्ग राजा कोपला की काय हेच नक्की कळत नाही आम्हाला . ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सिंचनाची सुविधा आहे त्यानेच शेती करावी असे आम्हा शेतकऱ्यांना वाटत होते, कारण पाण्या अभावी शेती करने हाणीकारक असते . आता पावसाचे 4 नक्षत्र खाली गेले परंतू अजुनही कुणाचे धान रोवनी पूर्ण झाल्या नाहीत, आतापर्यंत साधारणआजच्या तारखेत बघतः 60% रोवनी झाल्या .परंतू ज्याकडे पाण्याच्या सुवीधा नाही त्या शेतकऱ्यांचे अजुनही धान रोवनी 4०% बाकी आहेत . कुणाची कुणाला नाही रे दया मतलबाची आहे आता सारी दुनिया मित्रांनो . आणी निसर्गाचा असा रौंद्र रूप धारण करणे आवश्यक च होते कारण रस्त्याच्या चौपदरीकरणात शेकडो वृक्षाच्या अतोनांत कत्तली झाल्यात ,त्याच्याच परिणाम आज सर्व जगाला भोगावा लागत आहे, मित्रांनो . म्हणूण प्रत्येकाने ४ झाडे रोज लावली पाहिजे तरचं निसर्गाचा संतुलन योग्य राहील आणि वेळेवर पाणी येइल, असे आम्हा शेतकऱ्यांना वाटत आहे . 

आपला शेतकरी मित्र  OBC सेवा संघ नागपुर जिल्हा अध्यक्ष, श्री . नारायण जी उदापुरे . धन्यवाद .

Post a Comment

0 Comments