Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारला युवक काँग्रेसचा कडक इशारा!




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


नागपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ई 20 पेट्रोलच्या नावाखाली होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी आज नागपुरात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज जी मोरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रस्त्यावर उतरून नितीन गडकरी यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

ही तर फक्त सुरुवात आहे... सर्वसामान्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही! असे व्यक्तव्य यावेळी पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments