Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

नागरिकांच्या सेवेसाठी प्रत्यक्ष पाहणी, तात्काळ कार्यवाही!




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


चंद्रपूर :- मनस्वी ताई गिऱ्हे स्थायी समिती अध्यक्ष यांनी आज विविध प्रभागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, नालेसफाई, हायमास्ट दिवे तसेच रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी मा. श्री. संदीप अनिल गिऱ्हे (जिल्हाप्रमुख, शिवसेना (उ.बा.ठा.), चंद्रपूर), सौ. मनस्वी संदीप गिऱ्हे (अध्यक्षा, स्थायी समिती, मनपा चंद्रपूर तथा नगरसेविका), मा. आकाश साकरकर (नगरसेवक), मा. तनवीर शेख, मा. विप्लव लांडगे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी आमचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच राहील असे यावेळी सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments