Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

विकासकामांची पाहणी असो किंवा मतदारसंघातील नागरिकांशी भेट—जनतेशी थेट संवाद हाच माझ्या कामाचा केंद्रबिंदू! आमदार डॉ. नितीन राऊत




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


नागपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की आमदार डॉ. नितीन राऊत यांनी पावर ग्रिड चौकातील नाश्त्याच्या ठिकाणी नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी नागरिकांनी परिसरातील विविध समस्या व अपेक्षा मांडल्या. संबंधित NIT अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक त्या सूचना दिल्या.


जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी मोठ्या कार्यक्रमाची गरज नसते; जनतेमध्ये मिसळून त्यांचं म्हणणं ऐकणं आणि त्यावर काम करणं महत्त्वाचं असतं. असं यावेळी त्यांनी व्यक्त केले.

यावेळी विजय तांबडे, प्रशांत खोब्रागडे, नगरसेवक मनोज बनसोड तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments