मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
नागपूर :- महानगर पालिकाद्वारे आयोजित नागपूरच्या पारंपारिक व ऐतिहासिक ओळख असणाऱ्या 'मारबत महोत्सवाच्या अनुषंगाने आवश्यक नियोजन व उपाययोजना करण्यासाठी महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेत सोमवारी (ता.१७) डॉ. पंजाबराब देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात विशेष बैठक पार पडली.
बैठकीला आमदार श्री. प्रवीण दटके, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, नगरसेविका श्रीमती आभा पांडे, क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती श्रीमती अश्विनी जिचकार, जलप्रदाय विशेष समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे, महिला व बालकल्याण विशेष समिती सभापती श्रीमती सारिका नांदुरकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, श्री. मुरुगानंथम एम., नगरसेवक श्री. सुधीर राऊत, नगरसेवक श्री. संजय बालपांडे, नगरसेविका श्रीमती रामा उईके, श्रीमती अभिरुची राजगिरे, नगरसेवक श्री. संजय चावरे, नगरसेविका श्रीमती सय्यद मुस्कान सय्यद इरफान, नगरसेविका श्रीमती सय्यदा बेगम मोहम्मद निझामुद्दीन, नगरसेवक श्री वासिम खान, नगरसेवक श्री. तुषार लारोकर, नगरसेविका श्रीमती स्वीटी भिसीकर, श्रीमती रेखा निमजे, नगरसेवक श्री. हेमंत बरडे, नगरसेविका श्रीमती चेतना निमजे, श्री. रामभाऊ आंबुलकर, श्री. संजय अवचट, नगरसेविका श्री कल्पक भानारकर, श्रीमती उमा देशमुख, श्रीमती कल्पना शर्मा, श्री. श्रीकांत आगलावे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) श्री. आदित्य मिरखेलकर, मनपाचे उपायुक्त श्री. राजेश भगत, उपायुक्त श्री. मंगेश खवले, काळी व पिवळी मारबत उत्सव समितीचे श्री. विजय खोपडे, श्री. गौरव हरडे, श्री. बुरडे व बडग्या उत्सव समितीचे सदस्य, श्री. विवेक रानडे, व्हीआयडीचे श्री. कपिल चांद्रायन उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments