Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

शेतकऱ्यांच्या बुलंद आवाज वंदनीय बच्चभाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत पन्हाळा-पावनखिंड मोहीम




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016


पावनखिंड :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की शेतकऱ्याचे कैवारी व शेतकऱ्यांच्या बुलंद आवाज वंदनीय बच्चभाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत पन्हाळा-पावनखिंड मोहीम 

हिंदवी परिवार (संस्थापक डॉ. शिवरत्न शेटे) आयोजित पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक मोहिमेत सहभागी होण्याचा १६ वे वर्ष आहे. छत्रपती शिवरायांनी सिद्धी जोहरच्या वेढ्यातून सुटून पावनखिंडीकडे काढलेला हा पराक्रमाचा मार्ग… तोच मार्ग, जिथे प्रत्येक पाऊल इतिहासाच्या गर्जनेस भिडतं.


गेल्या ३० वर्षांपासून हिंदवी परिवार या मोहिमेच्या माध्यमातून स्वराज्याच्या पराक्रमाला अभिवादन करत आहे. त्या पवित्र वाटेवर चालण्याची संधी आम्हाला लाभली, हे आम्ही आमचं सौभाग्य मानत आहोत असं व्यक्तव्य उपस्थिती लोकांनी यावेळी केली.

Post a Comment

0 Comments