Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलपल्ली स्वातंत्र्दिन उत्साहात साजरा




 व्येकटेश चालुरकर 

तालुका प्रतिनिधी अहेरी 

9209982212


 अहेरी तालुक्यातील भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन  जिल्हा परिषद शाळा कोलपल्ली येथे उत्साहपूर्ण व देशभक्तीमय  साजरा करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला उपस्थिती सर्वांनी राष्ट्रगीताचे गायन करून राष्ट्रवादीत राष्ट्रध्वजाला  मानवंदना दिली सदर कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून  सांपत आईलवार यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले घर तिरंगा उपक्रम अंतर्गत  शाळेमध् यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले .सदर ध्वजारोहणाला गावातील पालक वर्ग प्रतिष्ठित नागरिक शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मिथुन येरमे आणि  श्री शंकर चालुरकर व्येकटेश चालुरकर मुख्याध्यापक श्री कोंडागर्ले सर , शाळेतील सहाय्यक शिक्षिका शालिनी चलकलवार मॅडम व शाळेतील दीपा मडावी भूमिका चालूरकर मंजुळा दहागावकर विद्यार्थी ,अंगणवाडी सेविका रसिका कोरेत यांच्या उपस्थितीमध्ये विविध मुलांचे स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषणे ,सांस्कृतिक कार्यक्रम, मुलांचे कवायत संचालन घेण्यात आले.तसेच तंबाखू मुक्त  शपथ  घेण्यात आली.

Post a Comment

0 Comments