शेतकऱ्यांना राज्य
सरकारने या भागातील सात गावातील शेतकऱ्यांना,शेतीचे पट्टे तात्काळ द्यावे.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809
गडचिरोली :- सदर समस्या ऐकून घेण्यासाठी गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार मिलिंद भाऊ नरोटे यांचे मौजा मंजेगाव येथे या भागातील शेतकऱ्यांसोबत थेट संवाद!...-
आयोजक
प्रणय भाऊ खुणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना.
चलो मंजेगाव!.... चलो मंजेगाव!...
रेगडी हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील, मंजेगाव,किसाननगर, मछली, चक चापलवाडा, हळदवाही,हळदवाहीटोला,
पेटतळा, भाडभीडी, येथील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
दिनांक 4 ऑक्टोंबर 2026 रोज रविवारी
मौजा - मंजेगाव. तालुका चामोर्शी मुक्कामी.
वेळ -दुपारी 12 वाजता
प्रमुख उपस्थितीआमदार डॉ. मिलिंद भाऊ नरोटे.
प्रणय भाऊ खुणे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटन.
व संबंधित महसूल व भूमी अभिलेख विभागाचे प्रशासकीय अधिकारी.

Post a Comment
0 Comments