Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

स्व.जिवन अर्का यांच्या तेरवीच्या कार्यक्रमासाठी माजी जि. प. अध्यक्ष डॉ, अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत.



मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

राजाराम :-स्व.जिवन अर्का रा. राजाराम यांच्या तेरवी कार्यक्रमासाठी माजी जि. प. अध्यक्ष  अजयभाऊ कंकाडालवार यांनी आर्थिक मदत केली.

     आज स्व.जिवन अर्का यांच्या तेरवीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

   या कार्यक्रमासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याने माजी सभापती  भास्कर तलांडे व अजय भाऊ यांच्ये खंदे समर्थक वासुदेव सिडाम यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून मदतीची विनंती केली.

     यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत यांनी तेरवी कार्यक्रमासाठी आर्थिक मदत केली. त्यांच्या या सहकार्याबद्दल यांनी आभार व्यक्त केले.

गरजू कुटुंबांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल यांचे राजाराम परिसरातून कौतुक होत आहे.

     यावेळी अजयभाऊ समर्थक माजी सभापती भास्कर तलांडे व वासुदेव सिडाम यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली आहे. यावेळी आई रसिका अर्का, दिपक अर्का,संजय अर्का,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विशेष म्हणजे माजी जि. पं अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार  यांनी स्वतःचा पर्वा न करता नेहमी गरिबांच्या सुखादुःखात नेहमी तत्पर राहतात हे मात्र निश्चित.

Post a Comment

0 Comments