त्रिशा राऊत
नागपूर क्राईम रिपोटर मो. 9096817953
नागपूर : महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक व मुंबई मंत्रालय वैद्यकीय मदत कक्षाचे ओ.एस.डी. आदरणीय श्री. मंगेशजी चिवटे साहेब आणि महाराष्ट्र राज्य प्रमुख आदरणीय श्री. रामहरीजी राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अविरत रुग्णसेवेत कार्यरत आहे.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष विदर्भ
तर्फे मा. आमदार, मा.महापौर प्रा. अनिल सोले यांना
वाढदिवसा निमित्ताने आयोजित कार्यक्रम
अवयवदनान नोंदणी, दिव्यांग व ज्येष्ठ नागरीकांना साहित्य वाटप रक्तदान तसेच मोफत रोगनिदान शिबीर व औषधी वाटप
शनिवार दि.19/9/2026 वेळ : सकाळी 10 ते 3 पर्यंत स्थळ : शिक्षक सहकारी बँकेचे सभागृह, गांधी सागर, महाल, नागपूर
याच अनुषंगाने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, विदर्भ कार्यालयाच्या वतीने एक हृदयस्पर्शी सेवाकार्य घडले.
*प्रवीण लता बालमुकुंद शर्मा*
*शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष - विदर्भ प्रमुख*
*श्री. सचिन जी शर्मा* - नागपूर शहर जिल्हाप्रमुख
*श्री. चंद्रशेखर बावनकुळे* - नागपूर ग्रामीण जिल्हाप्रमुख
*श्री. राहुल गोरले / श्री. निखिल कडू* - जिल्हा समन्वयक
आजच्या कार्यक्रमात उपस्थित शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष विदर्भ प्रमुख प्रवीण लता बालमुकुंद शर्मा नागपूर शहर जिल्हा प्रमुख सचिन जी शर्मा नागपूर ग्रामीण जिल्हा प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे नागपूर शहर संपर्क प्रमुख रमेश डोके महिला गाडी विदर्भ प्रमुख नेहा ताई अंबादे कायदे विभाग पूर्व विदर्भ प्रमुख एड बुरहान शेख जिल्हा प्रमुख उषा ताई धुर्वे शहर प्रमुख महिमा शर्मा उपजिल्हाप्रमुख शहाबुद्दीन शेख पूर्व विधान सभा प्रमुख राकेश बोकडे वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख विनोद बाभुळकर उपजिल्हा प्रमुख कडूजी उके चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख अरविंद दिमान जिल्हा समन्वयक माणिकराव हिकरे जिल्हा प्रमुख एड अजय वाढरे अक्षय झिले गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख सत्यपाल कुत्तरमारे आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, नागपूर
जय महाराष्ट्र!

Post a Comment
0 Comments