Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

श्री एकदंत गणेश उत्सव मंडळ माऊली नगर, नरसाळा मोफत आरोग्य शिबिर




त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोटर मो 9096817953


नागपूर.श्री एकदंत गणेश उत्सव मंडळ

माऊली नगर, नरसाळा रोड, नागपूर

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष

मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबीर 

यांचा तर्फे सुपर केअर हॉस्पिटल ऐरखेडा कामठी


उपलब्ध सुविधा -

हृदयाची तपासणी

ई.सी.जी., बी.पी., शुगर तपासणी

दात, नाक, कान, घसा तपासणी

नेत्र तपासणी

आयुष्यमान कार्ड

■ आभा कार्ड

ई-श्रम कार्ड


दि. १९ सप्टेंबर २०२६ ला सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत तरी गरजूंनी या शिबीराचा लाभ घेतलं आहे.


प्रवीण लता बालमुकुंद शर्मा

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष - विदर्भ प्रमुख


श्री. सचिन जी शर्मा - नागपूर शहर जिल्हाप्रमुख

श्री. चंद्रशेखर बावनकुळे - नागपूर ग्रामीण जिल्हाप्रमुख

श्री.डॉ.वलीउर रहमा- सुपर केअर हॉस्पिटल ऐरखेडा कामठी संचालक

त्यांच्या माध्यमातून त्यांचे आरोग्य पथक - डॉ सुमित मेश्राम, डॉ सलिया कौसर, डॉ आशिका गुजर, डॉ संगीता सलानी, डॉ कुंदा ढोके


श्री. राहुल गोरले / श्री. निखिल कडू - जिल्हा समन्वयक

प्रज्वल सुनील नानोटकर - एक दंत गणेश उत्सव मंडळ अध्यक्ष

आनंद वसंतराव वाठोडकर- एक दंत गणेश उत्सव मंडळ उपा अध्यक्ष


प्रथम शंभरकर, नितीश मेंढेकर, मंथन, सूरज पाटील,सौरभ बोंभेकर ,सुजल पाटिल ,मथन नाईक नितीश मेंढेकर ,मनिष मुल , रीतिक धारगवे ,सिद्धेश धनविज ,संकेत लांडे,आकाश माटे ,प्रशांत गोखले,प्रथम शंभरकर ,अभिषेक शंभरकर ,निहार देशमुख ,रचित शाहू ,रोहित कोककुडे ,पियुष राऊत ,वंश कुमरे ,अनिकेत शेंडे ,आयुुष नवघरे , आदित्य पांडे ,हर्ष गजाभिये ,कार्तिक शेंडे,पियुष वाटकर ,प्रेम वर्मा  ,राज बावनकुळे,प्रथम (पोल्या)

मंडलातील सदस्यानी मोलाचे सहकारी केले.या बदल यांच हार्दिक अभीनंदन.

Post a Comment

0 Comments